अप्रत्यक्ष करांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. १)अबकारी कर/उत्पादन शुल्क(Excise Duty) २)सीमा कर/ कस्टम ड्युटी(Custom Duty) ३)विक्री कर(Sales Tax) ४)सेवा कर(Service Tax)

प्रत्यक्ष करांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

१)वैयक्तिक आयकर/प्राप्ती कर(Income Tax)

२)महामंडळ कर/निगम कर

३)संपत्ती कर