अन्ईक्वल सिटिझन्स (पुस्तक)
अन्ईक्वल सिटिझन्स : अ स्टडी ऑफ मुस्लिम विमेन इन इंडिया[१] हे पुस्तक अभ्यासक झोया हसन[२] व स्त्रीवादी प्रकाशक व लेखक रितू मेनन[३] यांचे असून ते ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसने २००४ मध्ये प्रकाशित केले आहे
महत्त्वाचे मुद्दे
संपादनहे पुस्तक सामाजिक विषमता व आंतरगट तफावत या सैद्धांतिक चौकटीमध्ये मुस्लिम स्त्रियांच्या स्थानावरील आनुभाविक अभ्यास आहे. हे अभ्यास मुस्लिम स्त्रियांबाबतीतील साचेबद्ध कल्पनांच्या पलीकडे जाऊन त्यांचे प्रश्न मांडते. येथे हिंसा, शिक्षण, गतिशीलता, समाज कल्याणाच्या धोरणांची उपलब्धी आदी विविध विषयांवर भाष्य केलेले आहे.
योगदान
संपादनइंग्लिश लेंग्वेज प्रेस व अध्यापन यांची आणि स्त्रीवादी समाजगटांची या पुस्तकाला चांगली प्रतिक्रिया मिळालेली आहे. मुस्लिम स्त्रियांबाबतीतील एकसाची प्रतिमा तोडण्यासाठी या पुस्तकाची स्तुती झालेली दिसते.[४][५][६]
संदर्भ सूची
संपादन- ^ Hasan, Zoya (2004). Unequal Citizens: A Study of Muslim Women in India (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780195665352.
- ^ "Institute for Global Change". Institute for Global Change (इंग्रजी भाषेत). 2022-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-23 रोजी पाहिले.
- ^ ":::Welcome to the offical website of Women Unlimited:::". www.womenunlimited.net. 2018-03-23 रोजी पाहिले.
- ^ http://www.ispepune.org.in/PDF%20ISSUE/2004/JISPE2304/2004_32BOOKREVIEW.PDF
- ^ flrvs. "Unequal citizens". www.frontline.in. 2018-03-23 रोजी पाहिले.
- ^ "A wake-up call". The Hindu. 2004-02-09. p. 06. ISSN 0971-751X. 2018-03-23 रोजी पाहिले.