अनुबंधचतुष्टय

(अनुबंध चतुष्टय या पानावरून पुनर्निर्देशित)

अनुबंधचतुष्टय हे एखाद्या ग्रंथाचे अध्ययन करण्याआधीच्या चार प्रकारच्या प्रेरणा होय.


प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी चार मुद्दे स्पष्ट केले जाण्याचा शास्त्रकारांचा निर्देश आहे.- ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय, ग्रंथाचे प्रयोजन, ग्रंथाचा अधिकारी आणि प्रतिपाद्य–प्रतिपादक यांच्यातील संबंध. या चौघांना एकत्रितपणे, ‘अनुबन्धचतुष्टय’ असे म्हणले जाते.

गीतेत अनुबंधचतुष्टयाचे वर्णन पुढील प्रकारे केले गेले आहे-

विषयश्चाधिकारी च ग्रन्थस्य च प्रयोजनम् ।
सम्बन्धश्च चतुर्थोऽस्तीत्यनुबन्धचतुष्टयम् ॥

अनुबंध

संपादन

अधिकारी

संपादन

व्याख्या : ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून मल, विक्षेप, हे दोन दोष निवृत्त केले असून फक्त स्वरूपाचे (ब्रम्हात्मस्वरूपाचे) आवरण ज्याच्या चित्तात आहे व आवरण निवृत्ती करिता जो साधनचतुष्टययुक्त आहे, तो वेदान्तशास्त्र विचाराचा अधिकारी आहे म्हणावा.

ज्याचे चित्तातील मल, विक्षेप, गेलेले असून फक्त आवरण निवृत्ती करिता जो साधनचतुष्टय संपन्न असतो त्याला अधिकारी असे म्हणतात.

विचारसागर रहस्य ग्रंथ

प्रयोजन

संपादन

संबंध :- यथा योग्य सम्न्ध

संपादन