Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


Disambig-dark.svg

व्यूत्पत्तीसंपादन करा

एखाद्या मनुष्यव्यक्तिच्या निनावी व्यवहारास अनामिक असे म्हटले जाते. अनामिक व्यक्तीस उद्देशून केलेल्या संबोधनात शब्दाचे सामान्यरूप 'अनामिका' असे होते. संस्कृतातून मराठी भाषेत आलेल्या अनामिका शब्दाचा अर्थ हाताचे बोट असा होतो.

अनामिक/निनावी लेखनाचे प्रताधिकारसंपादन करा

अनामिक/निनावी लेखनासही लेखन/प्रकाशन तारखेपासून ६० वर्षेपर्यंत प्रताधिकार लागू रहातात.