अनजान हे लालजी पाण्डेय यांचे टोपणनाव होते. अनजान हे सुप्रसिद्ध गीतकार होते. विशेष उल्लेखनीय गाणी म्हणजे खैके पान बनारसवाला(डॉन (१९७८)) व रोते हुए आते हैं सब (मुकद्दर का सिकंदर).

अनजान वाराणसीचे असून त्यांच्या गीतांमध्ये बरेचदा भोजपुरीचा वापर जाणवतो. त्यांचे सुपुत्र समीर हे सुद्धा एक प्रसिद्ध गीतकार आहेत.

चित्रपट संपादन

बाह्य दुवे संपादन