अनंतनाग लोकसभा मतदारसंघ

भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(अनंतनाग (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

अनंतनाग हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९७७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर नॅशनल कॉन्फरन्सपीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी ह्या दोन प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व राहिले आहे.

निवडणूक निकाल

संपादन

२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी मेहबूबा मुफ्ती २,००,४२९
नॅशनल कॉन्फरन्स मिर्झा मेहबूब बेग १,३५,०१२
भाजप मुश्ताक अहमद मलिक ४,७२०
बहुमत ६५,४१७ १७.४३
मतदान ३,७५,२७९ २८

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन