अधिवृक्क ग्रंथी ही एक अंतस्त्रावी ग्रंथी आहे.ही मानवी शरीराच्या दोन्ही मूत्रपिंडाच्या वरच्या भागात असते.ती ॲड्रेनलिन,अल्डोस्ट्रिरोन व कार्टीसोल इत्यादी संप्रेरके उत्पादित करते.ही सहसा तीन क्षेत्रांमध्ये विभागली असते.ती उत्पन्न करीत असलेल्या संप्ररकांना स्टिरॉइड हार्मोन्स असे म्हणतात.

अधिवृक्क ग्रंथी

याचे कार्यात गडबड झाल्यास अंतःस्त्रावी तंत्रामध्ये मोठी उलाढाल होते व शरीराच्या सामान्य कार्यात विघ्न उत्पन्न होते.