अद्रास्तिआ हा गुरूचा उपग्रह Jupiter XV या नावानेही ओळखला जातो. तो गुरूच्या आतील चार उपग्रहांपैकी आकाराने सर्वात लहान आहे. त्याचा गुरूभोवतीचा भ्रमणकाळ स्वतःभोवती फिरण्याच्या काळापेक्षा कमी आहे.

अद्रास्तिया

शोध व निरीक्षणे

संपादन

१९७९ मध्ये डेव्हिड जेउईट यांनी या उपग्रहाचा शोध लावला. व्हॉयेजर २ या यानाने त्याचे निरीक्षण केले.

भौतिक गुणधर्म

संपादन

अद्रास्तियाची घनता पाण्याहून कमी म्हणजे ०.८६ ग्रॅम आहे.