ए.ई.के. ॲथेन्स एफ.सी.
(अथेन्स एफ्.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)
ए.ई.के. एफ.सी. (ग्रीक: Π.Α.Ε. AEK – Αθλητική Ένωσις Κωνσταντινουπόλεως) हा ग्रीसच्या अथेन्स शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १९२४ साली स्थापन झालेल्या या क्लबचा संघ अथेन्सच्या ऑलिंपिक मैदानात आपले सामने खेळतो.
ए.ई.के. एफ.सी. | ||||
पूर्ण नाव | PAE Athlitiki Enosis Konstantinoupoleos (इंग्लिश: Athletic Union of Constantinople F.C.) | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | Enosis (इंग्लिश: Union) Dikefalos Aetos (इंग्लिश: Double-Headed Eagle) Kitrinomavroi (इंग्लिश: Yellow-Blacks) | |||
लघुनाम | ए.ई.के. | |||
स्थापना | १९२४ | |||
मैदान | Olympic स्टेडियम अथेन्स, ग्रीस (आसनक्षमता: 69,618[१]) | |||
अध्यक्ष | Andreas Dimitrelos | |||
मुख्य प्रशिक्षक | रिक्त | |||
लीग | Super लीग Greece | |||
2011–12 | Super लीग Greece, 5th | |||
संकेतस्थळ | क्लब होम पेज | |||
| ||||
सद्य हंगाम |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "OAKA official संकेतस्थळ". 2011-07-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-07-14 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा फुटबॉल-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |