अतालांता बेर्गामास्का काल्सियो (इटालियन: Atalanta Bergamasca Calcio) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०७ साली लोंबार्दिया प्रदेशाच्या बेर्गामो शहरात स्थापन झालेला अतालांता क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो.

अतालांता
पूर्ण नाव Atalanta Bergamasca
Calcio SpA
टोपणनाव ला दिया (देवी)
स्थापना इ.स. १९०७
मैदान Stadio Atleti Azzurri d'Italia
बेर्गामो, इटली
(आसनक्षमता: २४,६४२)
लीग सेरी आ
२०११-१२ १२ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


बाह्य दुवे

संपादन