अण्णा वडगावकर हे पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकातील एक पात्र आहे.