अण्णा मोरेश्वर कुंटे
निष्णात डॉक्टर , ज्ञानेश्वरीचे अभ्यासक ,त्यांनी ’वाग्भट’ हा आयुर्वेदावरील ग्रंथ लिहिला
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे (जन्म : ......; - १५ जुलै १८९६) हे महाराष्ट्रातील एक निष्णात डॉक्टर होते. त्यांनी ’वाग्भट’ हा आयुर्वेदावरील ग्रंथ लिहिला. डॉ. कुंटे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते.
अन्य पुस्तके
संपादन- स्त्रीरोगविज्ञान
- ज्ञानेश्वरी
- अमृतानुभव, वगैरे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
== हे सुद्धा पहा ==