अण्वस्त्र चाचणी
(अणुचाचणी या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अण्वस्त्र चाचणी (अन्य नावे: आण्विक चाचणी, अणुचाचणी; इंग्लिश: Nuclear weapons test ;) म्हणजे अण्वस्त्रांची स्फोटक्षमता, ऊर्जेची निर्मिती व परिणामकारकता तपासण्यासाठी घडवून आणलेली चाचणी असते. इ.स.च्या विसाव्या शतकात अण्वस्त्रधारी देशांपैकी बहुतांश देशांनी आपापल्या अण्वस्त्रक्षमतेची परिणामकारकता तपासण्यासाठी अण्वस्त्र चाचण्या केल्या.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत