अडोळा नदी
अडोळा नदी ही महाराष्ट्रातील अकोला व वाशिम जिल्ह्यातून वाहणारी एक नदी आहे. या नदीवर वाशिम जिल्ह्यात असलेल्या मालेगाव तालुक्यातील बोराळा गावाजवळ एक धरण बांधण्यात आलेले आहे. यातील पाणी सिंचनासाठी वापरण्यात येते. या धरणाद्वारे तयार झालेल्या जलाशयास अडोळ जलाशय असे म्हणतात.
अडोळा नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | वाशिम, महाराष्ट्र |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |