अडूर पंकजम
भारतीय अभिनेत्री
अडूर पंकजम (१९२५- मृत्यु: २६ जून २०१०) ही एक दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री होती. ती केरळमधील अडूर या गावातील होती. ती सह-अभिनेत्री व हास्य-कलाकार म्हणून काम करीत असे. तिची बहिण अडूर भवानी ही पण एक अभिनेत्री होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |