अडई, अरई किंवा मराल (इंग्लिश: Lesser whistling duck) हा एक पक्षी आहे.

अडई

ओळखसंपादन करा

हा पक्षी बदकापेक्षा लहान असतो. हे पक्षी लाल रंग चिला व गाद या वनस्पतीनी भरलेल्या तळ्यात थव्यानी राहतात. हे पक्षी उडताना सी सिक अशी सतत शिळ ऐकू येते.

वितरणसंपादन करा

हे पक्षी निवासी आणि भटके, पाकिस्तान, उत्तर भारत ते दक्षिणकडील दख्खन येथे आढळतात. पूर्वेकडील मणिपूर आणि बांगला देश येथे असतात. भारतात जून ते ऑक्टोबर या काळात वीण करतात.

निवासस्थानेसंपादन करा

झिलानी, सरोवर, भात शेतीचा प्रदेश

संदर्भसंपादन करा

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली