अटलांटा हॉक्स (इंग्लिश: Atlanta Hawks) हा अमेरिकेच्या अटलांटा शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या आग्नेय विभागामध्ये खेळतो.

चित्र:Atlanta Hawks.svg
अटलांटा हॉक्सचा लोगो

बाह्य दुवे संपादन