मोहम्मद अझहर खान (७ सप्टेंबर, १९५५:गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून इ.स. १९८० मध्ये फक्त एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.