पंडित अजोय चक्रबर्ती (बंगाली: অজয় চক্রবর্তী; जन्म: १९५२, कलकत्ता) हे एक भारतीय शास्त्रीय गायक आहेत. चक्रबर्ती ह्यांनी लहानपणी बडे गुलाम अली खान ह्यांच्या मुलाकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. सध्या ते एक आघाडीचे शास्त्रीय गायक मानले जातात.

पंडित अजोय चक्रवर्ती

पुरस्कारसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा