अगया गंगै धबधबा


अगया गंगै धबधबा हा तमिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यात असणारा एक धबधबा आहे. हा कोल्ली डोंगरावर आहे. अय्यरू नदीवर असणारा हा धबधबा सुमारे ३०० फूट (९१ मी) उंचीवरुन दरीत कोसळतो. हा अरप्पलेश्वर मंदिरानजिक आहे. याचे चहुबाजूंनी डोंगर आहेत.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.