अखिल भारतीय सेना

भारतातील एक राजकीय पक्ष

अखिल भारतीय सेना हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. तत्कालीन शिवसैनिक अरुण गवळी १९९० च्या दशकाच्या मध्यात शिवसेनेतून बाहेर पडले आणि १९९७ साली त्यांनी अखिल भारतीय सेना हा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला.