अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन हे ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत असणाऱ्या मराठी असोसिएशनच्यावतीने ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या मराठी मंडळींना एकत्र आणणारे संमेलन आहे. २०१३ साली हे संमेलन सिडनी येथे मार्च २०१३ मधे संपन्न होत आहे. हे संमेलन दर तीन वर्षांनी भरवले जाते.

कार्यक्रम

संपादन
  • चर्चासत्रे
  • साहित्य चर्चा
  • संगीत
  • नाटके व एकांकिका
  • साहित्य, पुस्तके व चर्चा

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन