अकामापिच्त्लि हा अस्तेकांची राजधानी तेनोच्तित्लानचा पहिला त्लातोआनी (राज्यकर्ता) होता.