अंबाबरवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सुमारे १२७ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे.

हे अभयारण्य सातपुडा पर्वतरांगेच्या टेकड्यावर आहे.[१]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "संकेतस्थळ=महाइकोटुरिझमबोर्ड.कॉम". महाइकोटुरिझमबोर्ड.कॉम. २०२०-०३-१६ रोजी पाहिले. More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य)