अंत्यविधी कला
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
अंत्यविधी कला/Funerary art हा तथाकथित कलेचा एक प्रकार आहे. या कलेत मुख्यत्वे करून मृत शरीराची सजावट, दफन केलेल्या मृताच्या अवशेषांची मांडणी, साठवण किंवा मृत व्यक्तीच्या पार्थिवासंबंधी करण्यात येणाऱ्या विधींचा समावेश होतो. आधीच बांधलेल्या थडग्यात पुरणे हादेखील ह्या कलेचा एक भाग आहे.
पहा : मृत्यू