अंजु वीडु धबधबा हा तमिळनाडू राज्याच्या डिंडीगूल क्षेत्रात असलेला धबधबा आहे. तो कोडाईकनाल पासून २७ किलोमीटर (१७ मैल) दूर आहे. तो तेथील विल्लापट्टी क्षेत्रात आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.