अंजली कुलकर्णी या एक मराठी कवयित्री व लेखिका आहेत.

अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • अपराजिता : नीलम गोऱ्हे यांची संघर्षगाथा
  • अभिनव सुविचार कोश (सहलेखक - व.वि. कुलकर्णी)
  • प्राक्तन (आध्यात्मिक)
  • फुलाला सुगंध मातीचा (व्यक्तिचित्रणे, सहलेखिका - अनुराधा हरकरे)
  • बदलत गेलेली सही (कवितासंग्रह)
  • रात्र दुःख आणि कविता (कविता)
  • वाढदिवसाची भेट (बालसाहित्य)
  • संबद्ध (कवितासंग्रह)
  • संभ्रमाच्या पाण्यात गटांगळ्या (लेखकसंग्रह)
  • स्त्री प्रश्न एक आवर्त (वैचारिक)
  • स्त्री स्वत्वाचा शोध (वैचारिक)
  • रंग मजेचे रंग उदयाचे (कविता)