अंजॉली इला मेनन
(अंजली इला मेनन या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
अंजॉली इला मेनन (१९४०:बर्नपूर, पश्चिम बंगाल, भारत - ) या भारतीय चित्रकार आहेत. भारत सरकारने २००० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. त्यांना सन २०१८-१९चा कालिदास सन्मानही मिळाला.
Indian artist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९४० पश्चिम बंगाल | ||
---|---|---|---|
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
कौटुंबिक माहिती
संपादनअंजली इला मेनन यांची आई अमेरिकन असून वडील बंगाली होते. त्यांनी आपल्या बालपणीचे मित्र ॲडमिरल राजा मेनन यांच्याशी लग्न केले.