'अंकुर प्रतिष्ठान' ही माहीम, मुंबई येथील संस्था अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते. अनाथ मुलांचे भावविश्व समजून, त्यावर संस्कार करणे हे संस्थेचे मुख्य कार्य आहे. या मुलांमधील उपजत गुणांना उत्तेजन देऊन, आवश्यक प्रशिक्षणाच्या साहाय्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचे काम ही संस्था करते.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन