संख्या सिद्धान्त अर्थात अंकशास्त्र[१] (अन्य मराठी नावे: अंक सैद्धान्तिकी, अंक प्रवाद; इंग्रजीत: Number Therory, नंबर थियरी) म्हणजे प्रामुख्याने पूर्णांकांचा अभ्यास करणारी शुद्ध गणिताची एक शाखा होय. या शाखेत ज्यांच्या गुणाकाराने इतर सर्व पूर्णांक मिळतात असे अविभाज्य अंक, अशा पूर्णांकांपासून मिळणारे परिमेय अंक व तशाच काही बैजिक पूर्णांकांप्रमाणेच अन्य गोष्टी, आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो.

हे सुद्धा पहा

संपादन

संदभ व नोंदी

संपादन
  1. ^ गणितशास्त्र परिभाषा कोश. p. १४४.