ॲंथ्रॅक्स हा बॅक्टेरियाजन्य रोग आहे. बॅसिलस ॲंथ्रेसिस प्रकारच्या बॅक्टेरियामुळे होणारा हा रोग सहसा जनावरांत आढळतो. अशा जनावरांचे मांस खाल्ल्याने किंवा अशा मांसाच्या संसर्गात आल्याने हा रोग माणसांनाही होऊ शकतो. हा रोग अतिघातक असून बव्हंश रुग्णांचा यात मृत्यू होतो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.