अँडी मॅकब्राइन
(अँड्र्यू मॅकब्रेन या पानावरून पुनर्निर्देशित)
अँडी रॉबर्ट मॅकब्राइन (३० एप्रिल, १९९३ - ) हा आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजी करतो. हा आयर्लंडकडून एक कसोटी आणि ३७ एकदिवसीय सामने खेळला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |