अँडी मॅकब्राइन

(अँड्रू मॅकब्राइन या पानावरून पुनर्निर्देशित)

अँडी रॉबर्ट मॅकब्राइन (३० एप्रिल, १९९३ - ) हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजी करतो. हा आयर्लंडकडून एक कसोटी आणि ३७ एकदिवसीय सामने खेळला आहे.