अँड्रिया मरी ट्रुडेन तथा अँड्रिया ट्रू (जुलै २६, इ.स. १९४३ - नोव्हेंबर ७, इ.स. २०११) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री होती.

ॲंड्रिया ट्रू
मृत्यू नोव्हेंबर ७, इ.स. २०११
उर्फ इंगर किसिन, सिंज लो, सांड्रा लिप्स, ॲंड्रिया ट्रॅव्हिस, कॅथेरीन वॉरेन