टिमोथी अँड्रु अँडी लॉइड (५ नोव्हेंबर, १९५६:श्रॉपशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८४ मध्ये १ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.