अँटीलिआ (इमारत)

(अँटिलिआ (इमारत) या पानावरून पुनर्निर्देशित)

अँटिलिया हे मुंबईच्या अल्टामाउंट रोडवर स्थित असलेले $१.६[] अब्ज किमतीचे खाजगी निवासस्थान आहे.[] हे नाव १५ व्या शतकातील स्पॅनिश कथांमधील एका बेटाच्या नावावरून देण्यात आले आहे.[] भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाचे निवासस्थान आहे.[]

ॲन्टिलिआ
सर्वसाधारण माहिती
प्रकार वैयक्तिक रहिवासी इमारत
ठिकाण अल्टामाउंट रोड, दक्षिण मुंबई
18°58′6″N 72°48′35″E / 18.96833°N 72.80972°E / 18.96833; 72.80972
बांधकाम सुरुवात २००७
पूर्ण २०१०
ऊंची
छत १७३ मीटर (५६८ फूट)[]
तांत्रिक माहिती
एकूण मजले २७ (पण ६० मजल्यांच्या बरोबरीचे)[]
क्षेत्रफळ ४,००,००० चौ. फूट
प्रकाशमार्ग
बांधकाम
मालकी मुकेश अंबानी
कंत्राटदार लेईटन होल्डींग्ज
वास्तुविशारद पर्किन्स अँड विल
रचनात्मक अभियंता स्टर्लिंग इंजिनिअरींग कन्सल्टन्सी प्रा. लि.

८ रिश्टर स्केलचा भूकंप ही इमारत सहन करू शकते.[]वरचे सहा मजले खाजगी निवासी क्षेत्र आहेत. संरचनेच्या रचनेत कमळाचे रोप आणि सूर्य यांचा समावेश आहे. ही इमारत २७ मजली असून याची उंची १७३ मीटर (५६८ फूट) उंच, ६,०७० चौरस मीटर (६५,३४० चौ. फूट) इतकी आहे. यामध्ये १६८- कार गॅरेज, बॉलरूम, ९ हाय-स्पीड लिफ्ट्स, ५० आसनांचे थिएटर, टेरेस गार्डन्स, स्विमिंग पूल, स्पा, हेल्थ सेंटर, एक मंदिर यासारख्या सुविधा आहेत.[][]

या इमारतीचे २०२३ मधील मूल्य $४.६ अब्ज इतके आहे.[][१०]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Emporis GmbH. "रेसिडन्स ॲन्टिलिआ, मुंबई, इंडिया". Emporis.com. 2010-07-29 रोजी पाहिले.
  2. ^ "पर्सनल ग्रीन स्कायस्क्रॅपर्स - द सिक्स्टी स्टोरी ॲन्टिलिआ हाऊस". Trendhunter.com. 2010-07-29 रोजी पाहिले.
  3. ^ a b Eshita, Bhargava (April 19, 2023). "Mukesh Ambani and Anant Ambani's $4.6 billion 27-storey skyscraper home has a snow room, spa, ice-cream parlor, and more". Financial Express.
  4. ^ "Mittal's address more expensive than Ambani's – Money – DNA". Dnaindia.com. 4 August 2008. 17 November 2010 रोजी पाहिले.
  5. ^ Hanrahan, Mark (18 May 2012). "Antilia: Inside Mukesh Ambani's 27-Story Mumbai Residence, The World's First $1 Billion Home (photos)". HuffPost. 9 January 2018 रोजी पाहिले.
  6. ^ "Photos: Inside the Life of the Ambani Family, Owners of the World's Most Lavish Home". Vanity Fair (इंग्रजी भाषेत). Condé Nast. 23 May 2012. 2019-08-26 रोजी पाहिले.
  7. ^ "10 Surprising Facts About Ambani's 'Antilia', the World's Most Expensive House – Celebrity, Cosmopolitan India". Cosmopolitan India (इंग्रजी भाषेत). 2022-02-11 रोजी पाहिले.
  8. ^ "Helipads to ballrooms: All that you wanted to know about Mukesh Ambani's Antilia". Firstpost. 24 March 2014. 2019-08-26 रोजी पाहिले.
  9. ^ "Mukesh Ambani's 'Antilia' world's most expensive billionaire home: Forbes". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2014-05-14. 2022-02-11 रोजी पाहिले.
  10. ^ Kaul, Vivek (2020-10-04). "Investing in real estate is hardly a lucrative bet now". Live Mint (इंग्रजी भाषेत). 2024-03-01 रोजी पाहिले.