टोनी ओपाथा
(अँटनी राल्फ मॅरिनॉन ओपाथा या पानावरून पुनर्निर्देशित)
अँटनी राल्फ मॅरिनॉन टोनी ओपाथा (५ ऑगस्ट, १९४७:कोलंबो, सिलोन - ११ सप्टेंबर, २०२०:कोलंबो, श्रीलंका) हा श्रीलंकाकडून १९७५ ते १९७९ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.