२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन

२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन ही एक क्रिकेट स्पर्धा एप्रिल २०१९ मध्ये नामिबियामध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०१७-१९ फेरीतील स्पर्धा आहे जी २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेची मोठी भूमिका ठरवेल.[१][२] हाँग काँग आणि पापुआ न्यू गिनी हे दोन्ही देश क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८च्या खालच्या दोन स्थानांवर राहिल्याने त्यांची विभाग दोनमध्ये घसरण झाली व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा गमवावा लागला.[३][४]

२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन
तारीख १८ – २८ एप्रिल २०१९
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार लिस्ट-अ
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान नामिबिया ध्वज नामिबिया
सहभाग
२०१८ (आधी)

या स्पर्धेच्या निकालानंतर विश्वचषक लीगविश्वचषक चॅलेंज लीग ह्या स्पर्धा चालु होतील.[५][६] या स्पर्धेतील अव्वल ४ देश विश्वचषक लीगमध्ये स्कॉटलंड, नेपाळसंयुक्त अरब अमिराती यांना जाऊन मिळतील व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा प्राप्त होईल तर खालील २ देश ईतर देशांसमवेत विश्वचषक चॅलेंज लीगमध्ये पात्र होतील.[५]

पात्र देश संपादन

खालील ६ देश पात्र ठरले:[७][८][९][१०]

संघ पात्रता
  पापुआ न्यू गिनी क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ मध्ये ९व्या स्थानावर
  हाँग काँग क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ मध्ये १०व्या स्थानावर
  कॅनडा आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ मध्ये ३ऱ्या स्थानावर
  नामिबिया आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ मध्ये ४थ्या स्थानावर
  ओमान २०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये १ल्या स्थानावर
  अमेरिका २०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये २ऱ्या स्थानावर

संघ संपादन

  पापुआ न्यू गिनी   हाँग काँग   कॅनडा   नामिबिया   ओमान   अमेरिका

गुणफलक संपादन

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  ओमान -०.०४८ २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनसाठी पात्र आणि एकदिवसीय दर्जा प्राप्त
  नामिबिया +१.३९७
  अमेरिका +०.७०९
  पापुआ न्यू गिनी -०.४०३
  कॅनडा -०.४१५ २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगसाठी पात्र आणि लिस्ट-अ दर्जा प्राप्त
  हाँग काँग -१.०४४

साखळी सामने संपादन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आय.सी.सी) १० जानेवारी २०१९ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.[११]


संदर्भ संपादन

  1. ^ "पात्रतेचा मार्ग". Archived from the original on 2017-04-08. ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "थायलंडमध्ये प्रथमच विश्व क्रिकेट लीगचे सामने". १८ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "नेपाळने पापुआ न्यू गिनीला चिरडत एकदिवसीय दर्जा प्राप्त केला".
  4. ^ "अफगाणांच्या विंडीजवरील विजयानंतर स्पर्धेत रोमांच आला".
  5. ^ a b "आयसीसीने पात्रतेचा नवा ढाचा केला जाहीर".
  6. ^ "२०२३ विश्वचषकाच्या पात्रतेच्या मार्गात प्रचंड मोठे बदल".
  7. ^ "नेपाळसाठी ऐतिहासिक क्षण, पापुआ न्यू गिनी व हाँग काँगने गमावला एकदिवसीय दर्जा".
  8. ^ "नेपाळ व संयुक्त अरब अमिराती क्रिकेट विश्वचषक पात्रतेत".
  9. ^ "ओमान अपराजीत".
  10. ^ "अमेरिकेची विभाग दोनमध्ये प्रथमच बढती".
  11. ^ "शेवटच्या विश्व क्रिकेट लीगचे वेळापत्रक जाहीर".