आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारी २०१८ मध्ये नामिबियात होणार आहे. ह्या स्पर्धेचा विजेता व उपविजेता संघ मार्च मध्ये झिम्बाब्वे येथे होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ साठी पात्र ठरतील.

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८
[[Image:चित्र:आयसीसी विश्व क्रिकेत लीग विभाग दोन, २०१८, नामिबिया.jpg|200px]]
आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ चा अधिकृत लोगो
तारीख ८ – १५ फेब्रुवारी २०१८
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार लिस्ट-अ
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान नामिबिया ध्वज नामिबिया
विजेते संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
सहभाग
सामने १८
मालिकावीर संदीप लामिछाने (नेपाळ)
सर्वात जास्त धावा नेपाळ पारस खडका (२४१)
सर्वात जास्त बळी नेपाळ संदीप लामिछाने (१७)
ओमान बिलाल खान (१७)
२०१५ (आधी) (नंतर) २०१९

पात्र संघ संपादन

संघ पात्रता
  ओमान आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१७चे विजेते
  कॅनडा आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१७चे उपविजेते
  केन्या २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा मधुन ढकलले
  संयुक्त अरब अमिराती २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा मधुन ढकलले
  नेपाळ २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा मधुन ढकलले
  नामिबिया २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा मधुन ढकलले

संघ संपादन

  कॅनडा
प्रशिक्षक: इंगलटन लिबर्ड
  केन्या
प्रशिक्षक:थॉमस ओडोयो
  नामिबिया
प्रशिक्षक: दयानंद ठाकूर
  नेपाळ
प्रशिक्षक: जगत टमटा
  ओमान
प्रशिक्षक: दुलिप मेंडीस
  संयुक्त अरब अमिराती
प्रशिक्षक: रसेल डॉमिंगो

गुणतालिका संपादन

संघ
खे वि बो.गु. गुण धावगती स्पर्धेनंतरची स्थिती
  नेपाळ 0 0 0 -०.१२४ अंतिम सामन्यात भेटले व क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ स्पर्धेसाठी पात्र ठरले
  संयुक्त अरब अमिराती 0 0 0 +१.०३४
  कॅनडा 0 0 0 +०.८६७ ३ऱ्या स्थानाच्या सामन्यात भेटले
  नामिबिया 0 0 0 +०.५६६
  ओमान 0 0 0 -०.५०८ ५व्या स्थानाकरता खेळले आणि आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८ मध्ये ढकलले गेले.
  केन्या 0 0 0 0 0 -१.८३४

साखळी सामने संपादन

८ फेब्रुवारी २०१८
०९:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
३०९/८ (५० षटके)
वि
  केन्या
९१ (३२.४ षटके)
  • नाणेफेक : केन्या, गोलंदाजी

८ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नामिबिया  
१३८ (३४.२ षटके)
वि
  नेपाळ
१३९/९ (४९.२ षटके)
  नेपाळ १ गडी राखून विजयी.
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
  • रोहित कुमार (नेपाळ) याने लिस्ट - अ पदार्पण केले.

८ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
ओमान  
१०६ (२७.४ षटके)
वि
  कॅनडा
१०८/२ (१५.४ षटके)

९ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
कॅनडा  
२०९ (४९.२ षटके)
वि
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी

९ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नेपाळ  
१३८ (४६ षटके)
वि
  ओमान
१३९/४ (३५.१ षटके)
  ओमान ६ गडी राखून विजयी
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी

९ फेब्रुवारी २०१८ (१० फेब्रुवारी ला ढकलली)
०९:३०
धावफलक
केन्या  
८३ (३८.५ षटके)
वि
  नामिबिया
१५/० (५ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
युनायटेड मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : नामिबिया, गोलंदाजी
  • ९ फेब्रुवारी ला मैदान ओलं असल्यामुळे सामना १० फेब्रुवारी ला खेळविण्यात आला.
  • राखीव दिवशी पण पावसामुळे सामना निकाली लागला नाही. जर ११ आणि १२ फेब्रुवारीचे सामने जर निकाली लागले, तर हा सामना १३ फेब्रुवारी रोजी परत खेळविण्यात येईल.

११ फेब्रुवारी २०१८
०९:००
धावफलक
ओमान  
१६४ (४८.५ षटके)
वि
  नामिबिया
१६५/८ (४९.४ षटके)
  • नाणेफेक : नामिबिया, गोलंदाजी

११ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
कॅनडा  
१८६ (४९.२ षटके)
वि
  केन्या
१२७ (३९.१ षटके)
  कॅनडा ५९ धावांनी विजयी
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : केन्या, गोलंदाजी

११ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
वि
  नेपाळ
११५/६ (२८.५ षटके)
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३५ षटकांचा करण्यात आला.

१२ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
केन्या  
१७७/८ (५० षटके)
वि
  नेपाळ
१७८/७ (५० षटके)
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी

१२ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
वि
  ओमान
११३ (३६.५ षटके)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी

१२ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
नामिबिया  
२६८/८ (५० षटके)
वि
  कॅनडा
२५१/८ (५० षटके)
  • नाणेफेक : कॅनडा, गोलंदाजी

१३ फेब्रुवारी २०१८
०९:३०
Scorecard
केन्या  
११० (३०.१ षटके)
वि
  नामिबिया
१११/२ (१६ षटके)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी

१४ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
कॅनडा  
१९४/८ (५० षटके)
वि
  नेपाळ
१९५/९ (५० षटके)
  • नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी

१४ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
२४७/६ (५० षटके)
वि
  नामिबिया
२२८ (४९.४ षटके)
  • नाणेफेक : नामिबिया,गोलंदाजी

१४ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
केन्या  
२०० (४९.५ षटके)
वि
  ओमान
१८४/८ (४१.१ षटके)
  • नाणेफेक : ओमान,गोलंदाजी
  • पावसामुळे ओमानला ४२ षटकांत १८३ धावांचे लक्ष्य देण्यात आले.


प्लेऑफ संपादन

५व्या स्थानासाठी सामना संपादन

१५ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
केन्या  
२५३ (४९.५ षटके)
वि
  ओमान
२५७/५ (४७ षटके)
  ओमान ५ गडी आणि १८ चेंडू राखून विजयी
युनायटेड मैदान, विन्डहोक
  • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी
  • लिस्ट - अ पदार्पण : नजीम खुशी (ओ)


३ऱ्या स्थानासाठी सामना संपादन

१५ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
कॅनडा  
२४७/४ (५० षटके)
वि
  नामिबिया
१९८ (४७.५ षटके)
  कॅनडा ४९ धावांनी विजयी
अफीस पार्क, विन्डहोक
  • नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी


अंतिम सामना संपादन

१५ फेब्रुवारी २०१८
०९:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती  
२७७/४ (५० षटके)
वि
  नेपाळ
२७०/८ (५० षटके)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी


संघांची अंतिम स्थिती संपादन

स्थान संघ स्थिती
१ले   संयुक्त अरब अमिराती क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ साठी पात्र
२रे   नेपाळ
३रे   कॅनडा विभाग दोन मध्येच राहिले.
४थे   नामिबिया
५वे   ओमान आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८ मध्ये ढकलले
६वे   केन्या

हे सुद्धा पहा संपादन