२०१४ फिफा विश्वचषक गट फ

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या फ गटात आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना, बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, इराणचा ध्वज इराण आणि नायजेरियाचा ध्वज नायजेरिया या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १५-२५ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ संपादन

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक पात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शन आजवरचे
सर्वोत्कृष्ट प्रदर्शन
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
फ1 (seed)   आर्जेन्टिना कॉन्मेबॉल विजेते 10 सप्टेंबर 2013 १६ २०१० विजेते (१९७८, १९८६) 3
फ2   बॉस्निया आणि हर्झगोव्हिना युएफा गट ग विजेते 15 ऑक्टोबर 2013 पहिल्यांदा 16
फ3   इराण ए.एफ.सी. चौथी फेरी गट अ विजेते 18 जून 2013 २००६ साखळी फेरी (१९७८, १९९८, २००६) 49
फ4   नायजेरिया कॅफ तिसरी फेरी विजेते 16 नोव्हेंबर 2013 २०१० १६ संघांची फेरी (१९९४, १९९८) 33

सामने आणि निकाल संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  आर्जेन्टिना 3 3 0 0 6 3 +3 9
  नायजेरिया 3 1 1 1 3 3 0 4
  बॉस्निया आणि हर्झगोव्हिना 3 1 0 2 4 4 0 3
  इराण 3 0 1 2 1 4 −3 1

16 जून २०१४
१६:००
इराण   ० – ०   नायजेरिया
अहवाल
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,०८१
पंच:   कार्लोस व्हेरा

21 जून २०१४
१३:००
आर्जेन्टिना   १ – ०   इराण
मेस्सी   ९०+१' अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,६९८
पंच:   मिलोराद माझिच


25 जून २०१४
१३:००
नायजेरिया   २ – ३   आर्जेन्टिना
मुसा   ४'४७' अहवाल मेस्सी   ३'४५+१'
रोहो   ५०'


बाह्य दुवे संपादन