एस्तादियो बेईरा-रियो

एस्तादियो बेईरा-रियो (पोर्तुगीज: Estádio José Pinheiro Borda) हे ब्राझील देशाच्या पोर्तू अलेग्री शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

एस्तादियो बेईरा-रियो
Estádio Beira-Rio
पूर्ण नाव Estádio José Pinheiro Borda
स्थान पोर्तू अलेग्री, रियो ग्रांदे दो सुल, ब्राझील
गुणक 30°3′56.21″S 51°14′9.91″W / 30.0656139°S 51.2360861°W / -30.0656139; -51.2360861गुणक: 30°3′56.21″S 51°14′9.91″W / 30.0656139°S 51.2360861°W / -30.0656139; -51.2360861
उद्घाटन ६ एप्रिल १९६९
पुनर्बांधणी २०१३
आसन क्षमता ५१,३००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषक संपादन

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 15, 2014 16:00   फ्रान्स सामना 10   होन्डुरास गट इ
जून 18, 2014 13:00   ऑस्ट्रेलिया सामना 20   नेदरलँड्स गट ब
जून 22, 2014 16:00   दक्षिण कोरिया सामना 32   अल्जीरिया गट ह
जून 25, 2014 13:00   नायजेरिया सामना 43   आर्जेन्टिना गट फ
जून 30, 2014 17:00 गट ग विजेता सामना 54 गट ह उपविजेता १६ संघांची फेरी

बाह्य दुवे संपादन