२०१४ फिफा विश्वचषक गट ग

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या फ गटात जर्मनीचा ध्वज जर्मनी, पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल, घानाचा ध्वज घाना आणि Flag of the United States अमेरिका या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १६-२६ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ संपादन

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक पात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शन आजवरचे
सर्वोत्कृष्ट प्रदर्शन
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
ग1 (seed)   जर्मनी युएफा गट क विजेते 11 ऑक्टोबर 2013 १८ २०१० विजेते (१९५४, १९७४, १९९०) 2
ग2   पोर्तुगाल युएफा दुसरी फेरी विजेते 19 नोव्हेंबर 2013 २०१० तिसरे स्थान (१९६६) 14
ग3   घाना कॅफ तिसरी फेरी विजेते 19 नोव्हेंबर 2013 २०१० उपांत्यपूर्व फेरी (२०१०) 23
ग4   अमेरिका कॉन्ककॅफ चौथी फेरी विजेते 10 सप्टेंबर 2013 १० २०१० तिसरे स्थान (१९३०) 13

सामने आणि निकाल संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  जर्मनी 3 2 1 0 7 2 +5 7
  अमेरिका 3 1 1 1 4 4 0 4
  पोर्तुगाल 3 1 1 1 4 7 −3 4
  घाना 3 0 1 2 4 6 −2 1
16 जून २०१४
१३:००
जर्मनी   ४ – ०   पोर्तुगाल
म्युलर   १२' (पे.)४५+१'७८'
हम्मेल्स   ३२'
अहवाल
अरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर
प्रेक्षक संख्या: ५१,०८१
पंच:   मिलोराद माझिच

16 जून २०१४
१९:००
घाना   १ – २   अमेरिका
अयेव   ८२' अहवाल डेम्प्सी   १'
ब्रूक्स   ८६'

21 जून २०१४
१६:००
जर्मनी   २ – २   घाना
ग्योट्झे   ५१'
क्लोजे   ७१'
अहवाल अयेव   ५४'
ग्यान   ६३'
कास्तेल्याओ, फोर्तालेझा
प्रेक्षक संख्या: ५९,६२१
पंच:   सांद्रो रिच्ची

22 जून २०१४
१९:००
अमेरिका   २ – २   पोर्तुगाल
जोन्स   ६४'
डेम्प्सी   ८१'
अहवाल नानी   ५'
व्हरेला   ९०+५'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ४०,१२३
पंच:  

26 जून २०१४
१३:००
अमेरिका   ० – १   जर्मनी
अहवाल म्युलर   ५५'

26 जून २०१४
१३:००
पोर्तुगाल   २ – १   घाना
बोये   ३१' (स्व.गो.)
रोनाल्डो   ८०'
अहवाल ग्यान   ५७'
एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया
प्रेक्षक संख्या: ६७,५४०
पंच:   नवफ शुक्रल्ला


बाह्य दुवे संपादन