एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा

एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा (पोर्तुगीज: Estádio Nacional de Brasília Mané Garrincha) हे ब्राझील देशाच्या ब्राझिलिया शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा
Estádio Nacional de Brasília Mané Garrincha
स्थान ब्राझिलिया, शासकीय जिल्हा, ब्राझील
गुणक 15°47′0.60″S 47°53′56.99″W / 15.7835000°S 47.8991639°W / -15.7835000; -47.8991639गुणक: 15°47′0.60″S 47°53′56.99″W / 15.7835000°S 47.8991639°W / -15.7835000; -47.8991639
उद्घाटन १० मार्च १९७४
पुनर्बांधणी १५ जून २०१३
आसन क्षमता ६८,००९
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषक संपादन

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 15, 2014 13:00   स्वित्झर्लंड सामना 9   इक्वेडोर गट इ
जून 19, 2014 13:00   कोलंबिया सामना 21   कोत द'ईवोआर गट क
जून 23, 2014 17:00   कामेरून सामना 33   ब्राझील गट अ
जून 26, 2014 13:00   पोर्तुगाल सामना 46   घाना गट ग
जून 30, 2014 13:00 गट इ विजेता सामना 53 गट फ उपविजेता १६ संघांची फेरी
जुलै 5, 2014 13:00 सामना 55 विजेता सामना 60 सामना 56 विजेता उपांत्यपूर्व फेरी
जुलै 12, 2014 17:00 सामना 61 पराभूत सामना 63 सामना 62 पराभूत तिसऱ्या स्थानाचा सामना

बाह्य दुवे संपादन