@Vanita Borade: नमस्कार ताई. आपलं अभिनंदन, आपल्या नावाने पेज तयार झालंय. कृपया मी जसं edit करून संदर्भ दिलेत, तसेच प्रत्येक ठिकाणी, जिथे जिथे संदर्भ हवा आहे तिथे अशा लिंक टाका. तरच हे पान राहील. असो, गोष्ट अवघड नाही, साप पकडण्या पेक्षा तर नक्कीच नाही (जोक).

संतोष गोरे ११:५३, ४ जानेवारी २०२१ (IST)Reply