नमस्कार,

तुम्ही जर भोसले यांच्या सोशल मीडिया टीमचे नेता असाल तर तुम्ही "Paid Editor" ठरता. असे असणे चुकीचे नाही परंतु त्यासाठी काही नियम आहेत. आपण [हा दुवा] जरुर वाचावा. या [लेखातही अधिक माहिती] आहे. या साच्यात अजून काही माहिती आहे.

चित्र चढविण्यासाठी व वापरण्यासाठी काही विशिष्ट नियम आहेत. यात चित्रे ही प्रताधिकारमुक्त असावीत हा मुख्य आहे. चित्रे कशी, कोठे चढवावी व प्रताधिकारमुक्त असल्याचे कसे सिद्ध करावे याची माहिती येथे आहे. याशिवाय [https://en.wikipedia.org/wiki/Help:Introduction_to_images_with_Wiki_Markup/1 इंग्लिश विकिपीडियावरही़ अधिक माहिती आहे.

तुम्हाला अधिक प्रश्न असल्यास कळवालच.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:२८, १२ एप्रिल २०१७ (IST)Reply