बाहुबली या चिञपटाची तुलना जागतिक राजकारणी स्वरूपाचे करायला गेल्यास, बाहुबली हा Hero म्हणजेच सर्व सामान्य जनता आणी कटप्पा हा villain म्हणजे शञू .. पाठीमागुन वार हा मुद्दाम किंवा स्वाथॉ साठी केला जात नाही तर ती एक मजबुरी असते.. म्हणून राजकारणात नेते सर्व सामान्य जनतेच्या पाठीमागुन वार करताता म्हणजेच निवडणूकीत जिंकण्यासाठी खोटी खोटी आश्वासन देताता.. 34 politics Kishor Jagdale (चर्चा) १३:३९, ९ मे २०१७ (IST) 34 politics kishor jagdaleReply