माझे नाव हर्षाली .मी पांचगणी येथे राहणारी आहे.मी इंजिनीरिंग करत आहे. मी इलेक्ट्रोनिक्स इंगीनीरिंग करते. मला चित्र काढायला,नृत्य करायला खूप आवडते.मला इंजिनीरिंग मध्ये चांगला काम करायचं.