मी सायन्स कॉलेज विद्यार्थी आहे.

मी गणितभौतिकशास्त्राशी सम्बंधित विषयांवर काम करतो. Topology, Theoretical Physics हे माझ्या आवडीच्या विषयांपैकी आहेत.

(हे पान माझ्या इंग्रजी विकीपीडिया वरील पानाची भाषांतरित प्रत आहे.)

देवनागरी लिपी करिता [१]

कृपया शुद्धलेखनाच्या चुका माफ करा / सुधारा. धन्यवाद!