उरुल हे एक पाटण तालुक्यातील गाव आहे या गावची लोकसंख्या 2000 आहे गावत एक देवी चे दोन शंकरची मंदिरे आहेत एक मंदिर पाटण उम्ब्रज रोडला उरुलच्या घाटात आहे हे मंदिरत गुहा आहे गुहेत शंकराची पिंड नेस्र्गिक आहे गावच्या सरपंच राजश्री निकम आहेत