कोमल विनय जाधव.मला लहान मुलासोबत काम करायला आवडते म्हणून त्याचं कॉन्सेल्लिंग स्कुल पालक यासोबत काम करायचं आहे. तसेच बँक मध्येहिकाम करायला आवडेल. जास्त लोकामध्ये रहायला मिळेल अस काम मला करायला आवडेल.